std1 ते 4 साठी useful app
१ ते ४ वर्गांसाठी अॅप
खालील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
खालीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.
जी अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीत त्यांची डाउनलोड लिंक अॅप च्य पुढे दिली आहे.
अ. न. अॅन्ड्रॉइड अॅप विषय/माहिती
1. Marathi Varnamala-Full मराठी मुळाक्षरे वाचन
2. Ank Aaksharanchi Balduniya अंक व अक्षरे वाचन व लेखन शिकवणारे अॅप
3. MArathi Alphabets By tinyApps मराठी मुळाक्षरांची ओळख
4. बाराखडी 2.0 मराठी/गणित
5. मराठी किड्स अॅप मराठी/गणित
6. मराठी म्हणी मराठी म्हणी व अर्थ यांचा संग्रह
7. Match n Spell इंग्रजी
8. ABC Handwritting इंग्रजी
9. English Kids App प्राथमिक इंग्रजी शिकवणारे अॅप
10. Body parts for kids Learn body parts names in English
11. माझे पाढे DOWNLOAD
12. Bheem Rupee Game गणित
13. Math Games For kids प्राथमिक मुलांसाठी सोपे गणितीय खेळ
14. Bubble Maths गणित
15. Math Workout गणित
16. Kids maths गणित
17. Kids Tangram free गणित
18. Learn Body Parts परिसर
19. गडवाट परिसर
20. स्वराज्य शिवकालीन इतिहासाची माहिती
21. Solar System Scope आभासी सूर्यमाला दाखवा.
22. Lines and Shapes Free कला
23. Gurukul Study १ ते ८ सर्व विषयांचे interactive प्रश्नसंच उपलब्ध
24. Trace and Learn in Marathi मराठी अक्षर लेखन सरावासाठी उपयुक्त

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा