10 वी नंतर खालील दिलेल्या क्षेत्रां पैकी निवड करू शकता.
अभियांत्रिकी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर स्तरांवरील शिक्षणाद्वारे ऑटोमोबाईल संशोधन व विकास कार्यात सामील होता येईल
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदविका
कालावधी - तीन वर्षे
ड्राफ्टमन (सिव्हिल)
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश परीक्षा
ड्राफ्टमन (मॅकेनिकल)
कालावधी - दोन वर्षे
आर्किटेक्चर असिस्टंट
कालावधी - दोन वर्षे (आयआयटी सर्टिफिकेट)
इलेक्ट्रिशियन
कालावधी - दोन वर्षे (आयआयटी सर्टिफिकेट)
इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक
कालावधी - दोन वर्षे
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऍण्ड इलेक्ट्रॉनिक
सिस्टम मेन्टेनन्स -
कालावधी - दोन वर्षे
इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक -
कालावधी - दोन वर्षे (आयटीआय सर्टिफिकेट)
रेडिओ ऍण्ड टीव्ही मॅकेनिक -
कालावधी - दोन वर्षे
रेडिओ ऍण्ड टीव्ही मॅकेनिक -
कालावधी - एक वर्ष
रेफ्रिजरेशन ऍण्ड एसी मेकॅनिक
कालावधी - एक वर्ष
प्रॉडक्शन ऍण्ड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर
कालावधी - दोन वर्षे
ऑटो इलक्ट्रिशियन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर हार्डवेअर
कालावधी - एक वर्ष
स्टील फॅब्रिकेशन
कालावधी - एक वर्ष
फॅशन
टेक्स्टाईल डिझाईनिंग
कालावधी - एक वर्ष (आयटीआय सर्टिफिकेट, पॉलिटेक्निक)
गारमेंट फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
शिक्षण - दहावी, सीईई
रोजगाराभिमुख कोर्सेस
ऍडव्हान्स टूल ऍण्ड डाय मेकिंगकालावधी - दोन आठवडे
पात्रता - आयटीआय व किमान एक वर्ष औद्योगिक अनुभव
संधी कोठे? - केंद्र व राज्य सरकारी संस्थेत नोकरी, खासगी औद्योगिक क्षेत्रात विपुल संधी; तसेच स्वयंरोजगारासाठी फायदेशीर
ऍडव्हान्स वेल्डिंग
कालावधी - एक आठवडा
इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स
कालावधी - एक आठवडा
इलेक्ट्रॉनिक्स मेन्टेनन्स
कालावधी - दोन आठवडे
हिट इंजिन
कालावधी - दोन आठवडे
हायड्रोलिक्स ऍण्ड न्यूमॅटिक्स
कालावधी - दोन आठवडे
इंडस्ट्रिअल केमिस्ट्री
कालावधी - चार आठवडे
मशिन टूल मेन्टेनन्स -
कालावधी - दोन आठवडे
मेट्रोलॉजी ऍण्ड इंजिनिअरिंग इन्स्पेक्शन
कालावधी - एक आठवडा
मायक्रो कॉम्प्युटर किंवा इंडस्ट्रिअल कंट्रोल्स
कालावधी - दोन आठवडे
प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन
कालावधी - दोन आठवडे
टूल डिझाईन
कालावधी - चार आठवडे
----------------
अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
मॅकेनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
मॅकेनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ लाइट व्हेईकल्स
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
मॅकेनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ टू व्हिलर
कालावधी - सहा महिने
पात्रता - दहावी
मेकॅनिक (डिझेल)
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
मेकॅनिक (मोटर व्हेईकल)
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - दहावी
मेकॅनिक (ट्रॅक्टर)
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
---------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा