MPSC विषयी अधिक
MPSC विषयी अधिक स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो, सर्वसाधारणपणे वयोमर्यादा १८ ते ३३ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तर मागासवर्गीयांसाठी ३८ इतके असते. उच्चतम वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. या परीक्षांतून लोक्सेवेकारिता अधिक जबाबदार अधिकारी निवडले जातात. सध्या पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ट प्रकारचे आहे. या परीक्षातून उमेदवाराची केवळ ज्ञानाची परीक्षा न घेता व कमीत कमी वेळेत किती अचूक निर्णय घेऊ शकतो याबाबतची क्षमता तपासली जाते. राज्यसेवा परीक्षेकरिता यु.पी.एस.सी. च्या धरतीवर प्रशासकीय कल चाचणी (सी.एस.ए.टी.) लागू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्यापदांसाठी निवड होते.
उदा.उपजिल्हाधिकारी,
गटअपोलीसउपाधीक्षक/ सहाय्यकपोलीसआयुक्त,
गटअतहसीलदार,
गटअसहाय्यकविक्रीकरआयुक्त,
गटअउपनिबंधकसहकारीसंस्था, गट अ
उपमुख्यकार्यकारीअधिकारी/ गटविकासअधिकारी (उच्चश्रेणी, गट अ)
महाराष्ट्रवित्तवलेखासेवा, गट अ
(कनिष्ठ)मुख्याधिकारी,
नगरपालिका/परिषद, गटअ
अधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गट अ
महाराष्ट्रवित्तवलेखासेवा गट ब
(राजपत्रित)कक्षअधिकारी, गटबगटविकासअधिकारी, गटबमुख्याधिकारीनगरपालिका, गटबसहाय्यकनिबंधकसहकारीसंस्था, गटब
तालुकानिरीक्षक, भूमीअभिलेख, गटब उपअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकआयुक्तराज्यउत्पादनशुल्क, गटब
सहाय्यकप्रादेशिकपरिवहनअधिकारी, गटब
नायबतहसीलदार, गटब
वयाची २१ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार 'राज्यसेवापरीक्षा' देऊ शकतो.
खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३० पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३५ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. '
स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो, सर्वसाधारणपणे वयोमर्यादा १८ ते ३३ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तर मागासवर्गीयांसाठी ३८ इतके असते. उच्चतम वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. या परीक्षांतून लोक्सेवेकारिता अधिक जबाबदार अधिकारी निवडले जातात. सध्या पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ट प्रकारचे आहे. या परीक्षातून उमेदवाराची केवळ ज्ञानाची परीक्षा न घेता व कमीत कमी वेळेत किती अचूक निर्णय घेऊ शकतो याबाबतची क्षमता तपासली जाते. राज्यसेवा परीक्षेकरिता यु.पी.एस.सी. च्या धरतीवर प्रशासकीय कल चाचणी (सी.एस.ए.टी.) लागू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्यापदांसाठी निवड होते.उदा.
उपजिल्हाधिकारी, गटअपोलीसउपाधीक्षक/ सहाय्यकपोलीसआयुक्त, गटअतहसीलदार, गटअसहाय्यकविक्रीकरआयुक्त, गटअउपनिबंधकसहकारीसंस्था, गटअउपमुख्यकार्यकारीअधिकारी/ गटविकासअधिकारी (उच्चश्रेणी, गटअ)महाराष्ट्रवित्तवलेखासेवा, गटअ (कनिष्ठ)मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गटअअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटअमहाराष्ट्रवित्तवलेखासेवागटब (राजपत्रित)कक्षअधिकारी, गटबगटविकासअधिकारी, गटबमुख्याधिकारीनगरपालिका, गटबसहाय्यकनिबंधकसहकारीसंस्था, गटबतालुकानिरीक्षक, भूमीअभिलेख, गटबउपअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकआयुक्तराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकप्रादेशिकपरिवहनअधिकारी, गटबनायबतहसीलदार, गटब
पात्रता

खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३० पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३५ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं
. '
सरळ सेवा भरती
सरळसेवा भरती अंतर्गत विविध खात्यातील अधिकाऱ्यांची थेट शिफारस केली जाते, ४७ विविध पदांकरिता चाळणी परीक्षा / मुलाखत किंवा दोन्हीही घेतल्या जातात. सरकारच्या विविध खात्यांच्या पदांकरिताचे निकष वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ ड्रग / फूड इन्स्पेक्टर होण्याकरिता फार्मसी क्षेत्रातील उमेदवार असणे आवश्यक आहे. शासकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता होण्याकरिता त्या-त्या विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच यु.जी.सी. ने ठरविलेले निकष असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे या परीक्षांकरिता एकापेक्षा अधिक उमेदवार उपलब्ध असल्यास चाळणी परीक्षा घेऊन एकूण जागेच्या तीनपट उमेदवार उपलब्ध होतील अशा रीतीने मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात व उपलब्ध जागेइतक्या उमेदवारांची शिफारस केली जाते.
स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो, सर्वसाधारणपणे वयोमर्यादा १८ ते ३३ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तर मागासवर्गीयांसाठी ३८ इतके असते. उच्चतम वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. या परीक्षांतून लोक्सेवेकारिता अधिक जबाबदार अधिकारी निवडले जातात. सध्या पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ट प्रकारचे आहे. या परीक्षातून उमेदवाराची केवळ ज्ञानाची परीक्षा न घेता व कमीत कमी वेळेत किती अचूक निर्णय घेऊ शकतो याबाबतची क्षमता तपासली जाते. राज्यसेवा परीक्षेकरिता यु.पी.एस.सी. च्या धरतीवर प्रशासकीय कल चाचणी (सी.एस.ए.टी.) लागू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्यापदांसाठी निवड होते.उदा.
उपजिल्हाधिकारी, गटअपोलीसउपाधीक्षक/ सहाय्यकपोलीसआयुक्त, गटअतहसीलदार, गटअसहाय्यकविक्रीकरआयुक्त, गटअउपनिबंधकसहकारीसंस्था, गटअउपमुख्यकार्यकारीअधिकारी/ गटविकासअधिकारी (उच्चश्रेणी, गटअ)महाराष्ट्रवित्तवलेखासेवा, गटअ (कनिष्ठ)मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गटअअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटअमहाराष्ट्रवित्तवलेखासेवागटब (राजपत्रित)कक्षअधिकारी, गटबगटविकासअधिकारी, गटबमुख्याधिकारीनगरपालिका, गटबसहाय्यकनिबंधकसहकारीसंस्था, गटबतालुकानिरीक्षक, भूमीअभिलेख, गटबउपअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकआयुक्तराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकप्रादेशिकपरिवहनअधिकारी, गटबनायबतहसीलदार, गटब
पात्रता
वयाची २१ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार 'राज्यसेवापरीक्षा' देऊ शकतो.
खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३० पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३५ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. '
सरळ सेवा भरती
सरळसेवा भरती अंतर्गत विविध खात्यातील अधिकाऱ्यांची थेट शिफारस केली जाते, ४७ विविध पदांकरिता चाळणी परीक्षा / मुलाखत किंवा दोन्हीही घेतल्या जातात. सरकारच्या विविध खात्यांच्या पदांकरिताचे निकष वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ ड्रग / फूड इन्स्पेक्टर होण्याकरिता फार्मसी क्षेत्रातील उमेदवार असणे आवश्यक आहे. शासकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता होण्याकरिता त्या-त्या विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच यु.जी.सी. ने ठरविलेले निकष असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे या परीक्षांकरिता एकापेक्षा अधिक उमेदवार उपलब्ध असल्यास चाळणी परीक्षा घेऊन एकूण जागेच्या तीनपट उमेदवार उपलब्ध होतील अशा रीतीने मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात व उपलब्ध जागेइतक्या उमेदवारांची शिफारस केली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा