मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

शैक्षणिक Software

शैक्षणिक Software शैक्षणिक Softwareशैक्षणिक Software हे माहितीस्तव देत आहे कृपया उपयोग पाहुन घेवुनच Download करा
1) edmoto online assingnment साठी  वापर2) powtone video3) potomath size 5mbहे ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरान स्क्रीन चालु होते उत्तरे तपासणेसाठी वापरतात गणिताअसाठी4. म्हणी (म्हणीची माहिती देते)5. गडवाट (किल्लेची माहीती देते6. choota Bheem Indian Currency Game (वेगळे नोटा हिशोबासाठी याचा उपयोग7.science Game For Kids (विज्ञानाचे विविध प्रयोगसाठी वापर)8. kelvin ( for kg language, alphabets Game etc)9. science Experiment with  water (पाण्यावर अधारित प्रयोग)10. ABACUS ( गणिती क्रिया जलद करण्यासाठी वापर)11. MATCH AND SPELL (स्पेलिंगसाठी वापर)12. ANIMAL PLANET (विविध प्राणीची ओळख)13. BRAIN TRAINER SPECIAL ( बौध्कि खेळ)14. CHOTA BHIM ( गोष्टी ऐकणे15. ENGLISH CONVERSATION इंग्रजी संभाषणासाठी )16. PLANTES SPACE FACTS ( HINDI ENGLISHविविध अवकाश माहतिी17. FUN EASY LEARN ENGLISH इंग्रजीसाठी18. BUDS FIST WORDS  विविध इंग्रजी शब्दाचा सराव .19 THE FOUR SEASONS ऋतु विषयक माहीती20. EVO MEMO एैतिहासिक माहितीसाठी21. 1ST MARATHI22. CURSIVE LITE (SHAPES,LETTERS WORKBOOKS HELP)23. FUN DO SCIENCE वैज्ञानिक गमती करणे24. COLORFUL VITAMINS विविध जीवनसतवाची माहिती25. HINDI WRITING  APP26. JUNIOR SCIENCE MASTER विविध विज्ञानाचे प्रश्नासाठी27.  CREATIVE KIDS विविध परिस्थिती सांगता येणे28.MARATHI MULAKSHARE29. KIDS CRAFT IDEA कार्यानुभव विषयासाठी टाकावु पासुन टिकावी30 FLOWER NAMES31 . KIDS EXPERIMENTS विविध प्रयोग प्रत्यक्ष करणे32. SAGE KIDS विविध खेळातुन इंग्रजी शिक्षण33. KIDS ENCYCLOPEDIA34. FORTS OF MAHARASHTRA35. KIDS GK TEST स्वत प्रश्न टाकता येतात36. TRICKS MATHS गणित37 .  LINE AND SHAPES38. NAO NATIONAL ARNO-TICS ORIGINATIONस्पर्धा तयारी39. MIND GAME40 महाराष्टातील संत41  SCIENCE HUMGAMA GAME विविध प्रश्नाचे42  BARAKHDI43 SIMPLE DRAWING44 MATCH ARTS45 AMAZING INDIA46 SHIVAJI MARATHA EMPIRE47 ABC HANDWRITING FREE48 FUN WITH DOTS KIDS LEARNING49. MY CLASS SCHEDULE TIMETABLE50 SLEEP BOT झोपेची माहिती सांगते

योगासने


क्रिया : १) दंडासनात बसून डावा पाया दुमडून टाचेला सिवनीवर (गुदा वा उपस्थेंद्रीयाच्या मध्य भागावर) लावा. २) उजव्या पायाच्याटाचेला उपस्थेंद्रीयाच्या वरील भागावर स्थिर करा. ३) डाव्या पायाच्या घोट्यावर उजव्या पायाचा घोटा पाहिजे. तळपाय, जांघा वा पोट-यांच्या मध्ये असावे.४) गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर टेकून ठेवा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 09 Dec 2010     Visits : 61210
क्रिया :१. जमिनीवर पालथे झोपा. हात दुमडून तळवे एकमेकांवर ठेवा.२. माथा दोन्ही हातावर टेकवून ठेवा. पायात एक फूटाचे अंतर असावे.३. शरीराला प्रेतासारखे शिथिल सोडा. या आसनात झोपून तुम्ही प्रेताचे ध्यान करा आणि विवेकपूर्वक चिंतन, मनन करत स्वत:ला आत्मकेंद्रित करा. मी या शरीरापासून पृथक, शुद्ध-बुद्ध, आनंदमय व अविकारी चैतन्य आत्मा आहे. हे शरीर तर नश्‍वर आहे. हे शरीर केवळ पंचतत्वांचा समूह आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर पंचतत्वात विलीन होऊन जाईल. हे शरीर व इतर संपत्ती इथेच राहून जाईल.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 30 Nov 2010     Visits : 42846
क्रिया - १. एखाद्या लांब वस्त्राची गोलाकार गादी बनवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवा व कोपर्‍यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. गुंडाळी हातांच्या मध्ये ठेवा.२. डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत. आता शरीराचा भार मानेवर व कोपरांवर संतुलित करत पायांना जमिनीच्या समानांतर सरळ करा.३. आता एक गुडघा दुमडत वर उचला व त्यानंतर ताबडतोब दुसरा गुडघाही वर उचलून दुमडून ठेवा.४. आता दोन्ही गुडघ्यांना एक एक करून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला घाई करू नका. हळू हळू पाय सरळ करा. जेव्हा पाय सरळ होतील तेव्ह   Read More....
By : Global Marathi     Posted On : 10 Nov 2010     Visits : 49932
क्रिया - १)  जमिनीवर सरळ झोपा. श्वास आत घेऊन हळू हळू पाय उचला. आधी ३० डिग्री, मग ६० डिग्री, मग ९० डिग्री उचलल्यानंतर श्वास बाहेर सोडत पाठ उचलत पायांना डोक्याच्या मागे न्या. सुरुवातीला हातांना आधारासाठी कंबरेच्या मागे लावा. २)  हळू हळू पायांना डोक्याच्यामागे टेकवून दोन्ही गुडघे वाकवून कानांना लावा. श्वासाची गती सामान्य ठेवा.  पूर्ण स्थितीत आल्यावर हात जमिनीवर सरळ ठेवा. अशा स्थितीत ३० सेकंद रहा. ३) परत पूर्वस्थितीत येताना जमिनीवर हातांनी दाब देत गुडघे सरळ ठेवत पाय उचलून परत जमिनीवर टेकवा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 02 Nov 2010     Visits : 43232
क्रिया - १)  पद्मासनात बसून उजव्या हाताचा तळहात आधी नाभीवर ठेवा. २)  आणि डावा तळहात उजव्या हातावर ठेवा. ३)  मग श्वास बाहेर सोडून पुढे वाका. ४)  हनुवटी जमिनीवर टेकवा व नजर समोर ठेवा.५)  श्वास आत घेऊन पूर्वस्थितीत या. असे ४-५ वेळा करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 28 Oct 2010     Visits : 43924
क्रिया - १.  वज्रासनात बसून श्‍वास आत घेऊन दोन्ही हात वर उचला. २.  पुढे वाकत श्‍वास बाहेर सोडा व हात समोर पालथे ठेवावे. कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवा. ३.  डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा. ४.  काही वेळ अशा स्थितीत राहून पुन्हा वज्रासनात या.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 27 Oct 2010     Visits : 41949
क्रिया - १.  सरळ झोपून डाव्या पायाचा गुडघा छातीवर ठेवा. २.  दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवून गुडघ्यावर ठेवा. श्‍वास बाहेर सोडत गुडघा दाबून छातीला लावा व डोके वर उचलत गुडघ्याने नाकाला स्पर्श करा. जवळ जवळ १० ते ३० सेकंद पर्यंत श्‍वास बाहेरच ठेवून अशा स्थितीत राहून मग पाय सरळ करा. हे २/४ वेळा करा. ३.  असचे दुस-या पायाने पण करा. शेवटी दोन्ही पाय एकदम उचलून आसन करा. म्हणजे एक चक्र पूर्ण झाले. असे ३-४ वेळा करा. ४.  दोन्ही पायांना पकडून कंबरेला मालीश करा. शरीराला मागे पुढे उजवीकडे डावीकडे करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Oct 2010     Visits : 39765
क्रिया : १)  पद्मासनाच्या स्थितीत बसून हातांची मदत घेऊन मागे कोपरे टेकवून झोपा. २)  हात वर उचलून तळहात खांद्यामागे जमिनीवर टेकवा. तळहातांवर दाब देऊन मान जितकी मागे वळवता येईल तेवढी वळवा. पाठ ताणलेली व छाती वर उचललेली असावी. गुडघे जमिनीपासून दूर होऊ देऊ नका. ३)  हातांनी पायांचे अंगठे पकडून कोपरे जमिनीला टेकवा. श्वास आत घ्या. ४)  आसन सोडताना ज्या स्थितीत सुरु केले होते त्याच स्थितीत परत या खांदे व डोके जमिनीवर टेकवत पाय सरळ करून शवासनात झोपा. ५)  हे सर्वांगासनाचे प्रतियोगी आसन आहे.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 14 Oct 2010     Visits : 37797
क्रिया : १)  वज्रासनात बसून दोन्ही हाताच्या मुठी वळवा. मुठी बंद करताना अंगठे बोटांच्या आत दाबून ठेवा. २)  दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूला लावून श्वास बाहेर सोडा व समोर वाका. नजर समोर ठेवा. ३)  थोडावेळ या स्थितीत राहून मग पुन्हा वज्रासनात या. असे ३-४ वेळा करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 08 Oct 2010     Visits : 37123
क्रिया - १.  जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. २.  दोन्ही हातांनी पायांच्या घोट्याजवळ पकडा. ३.  श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना क्रमशः उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या. ४.  मागचा भाग उचलल्या नंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर उचला. नाभी व पोटाच्या खालचा भाग जमिनीवरच असू द्या. ५.  शरीराची आकृती प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत १० ते ३० सेकंद रहा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 04 Oct 2010     Visits : 42207
क्रिया -१. शवासनात झोपून दोन्ही हात डोक्याच्या मागे सरळ ठेवत जोडा. २. श्वास आत घेऊन पाय, डोक व हात हळूहळू एक फूट वर उचला. नितंब व पाठीचा खालचा भाग जमिनीवर असू द्या. नजर छातीवर ठेवा. ३. परत येताना श्वास हळूहळू हात, पाय व डोके जमिनीवर टेकवा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 30 Sep 2010     Visits : 19523
क्रिया - १.  जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. तळहात जमिनीवर टेका. पाय सरळ आणि पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. २.  आता श्‍वास आत घेऊन पायांना एक फूटापर्यंत (जवळ जवळ ३० अंशापर्यंत) सावकाश वर उचला व काही वेळ अशाच स्थितीत ठेवा. ३.  नंतर मग हळू हळू पाय जमिनीवर परत ठेवा. थोडा विश्राम केल्यावर हिच क्रिया परत करा. असे ३ ते ६ वेळा करा. ४.  ज्यांची कंबर जास्त दुखते त्यांनी एकेक पायाने क्रमशः हा सराव करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 18 Sep 2010     Visits : 46340
क्रिया -१) सरळ झोपून दोन्ही गुढघे दुमडून पायांना नितंबाजवळ ठेवा. २) दोन्ही हातांनी पायांच्या घोट्यांना पकडा. ३) श्वास आत घेऊन कंबर व नितंब वर उचला. खांदे, डोके व तळपाय जमिनीवरच राहू द्या. या स्थितीत १५/२० सेकंद रहा. ४) पूर्वस्थितीत येताना श्वास सोडत हळू हळू कंबर जमिनीवर टेकवा. असे ३/४ वेळा करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 17 Sep 2010     Visits : 27176
क्रिया -१) पद्मासनात बसून डाव्या हाताने पाठीच्या मागून डाव्या पायाचा अंगठा पकडा. याचप्रमाणे उजव्या हाताने पाठीच्या मागून उजव्या पायाचा अंगठा पकडा.२) कंबर व मेरूदंड सरळ ठेवा. डोळे बंद करून मनाला एकाग्र करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 17 Sep 2010     Visits : 24256
क्रिया - १.  दोन्ही तळपाय एकमेकांना जोडून समोर ठेवा. २.  आता शिवणीला टाचेवर ठेवून त्यावर बसा. ३.  दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. ४.  हात ज्ञानमुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर ठेवा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 02 Sep 2010     Visits : 12946
शरीराच्या सर्व भागांना या आसनाचा फायदा होतो म्हणून या आसनाला सर्वांगासन असे म्हणतात. सगळ्या वयांतील व्यक्तींना हा आसन प्रकार करता येऊ शकतो. कमीतकमी १० मिनिटे हा योगासनाचा प्रकार केला तरी चालतो.क्रिया :-१) जमिनीवर सरळ झोपा. पाय एकमेकांशी जोडलेले असावेत. दोन्ही हातसुद्धा सरळ असावेत. आणि तळहात जमिनीवर टेकलेले असावेत.२) श्‍वास आत घेऊन पायांना हळूहळू ३० अंश, मग ६० अंश आणि शेवटी ९० अंशापर्यंत उचला. पाय उचलतांना हातांची मदत घेऊ शकता.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 26 Aug 2010     Visits : 29715
कृती - १) दोन्ही पायांमध्ये कमीत कमी दीड फुटाचे अंतर ठेऊन सरळ उभे रहा. २) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला पालथे ठेवा. ३) श्वास आत घेवून डावा हात पुढे घेवून डाव्या पायाच्या पंजाजवळ जमिनीवर टेकवा अथवा हात डाव्या टाचेला लावा. ४) उजवा हात वरच्या बाजूला उचला. ५) मान वळवून उजव्या हाताकडे नजर करा. ६) उजवा हात वर उचलून मन डावीकडे करा व उजव्या कानावर हात ठेवा. ७) मग श्वास सोडत पूर्व स्थितीत येऊन असाच सराव दुसऱ्या बाजूने करा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 19 Aug 2010     Visits : 28526
कृती -1) दोन्ही पाय गुडघ्यांत घडी घालून बसावे. (वज्रासन)2) पायाचे अंगठे एकमेकाला चिकटलेले ठेवावे.३) टाचा एकमेकींपासून दूर ठेवून त्यावर बसावे.४) गुडघे एकमेकांस जुळलेले ठेवावेत. म्हणजे वज्रासन तयार होईल.५) आता कोपराचा आधार घेऊन सावकाश पाठीवर झोपावे. डोक्याची मागील बाजू व खांदे जमिनीवर टेकवावे.६) दोन्ही हातांनी डोक्याच्या पलीकडे हाताची घडी घालावी. ७) संथ श्‍वसन चालू ठेवावे. पाठीचा जास्तीत जास्त भाग जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करावा. पाठीची कमान करू नये. तसेच गुडघे उचलू देऊ नयेत.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 25 Jun 2010     Visits : 32104
Sometimes very little physical activity can make you restless and hyper active in your brain because of excessive energy. It is important to have some form of exercise as the mind slows down and as the body speeds up. The Surya Namaskar is a great way to increase your heart rate, sweat a little and utilise every part of your body so that every cell feels the impact of the exercise. If practiced every morning it will keep you energetic during the day and make you sleepy at night.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 18 Jun 2010     Visits : 23082
पद्मासन - पद्म म्हणजे कमल. या आसनात पायाचे तळवे पाण्यावर पसरलेल्या पदमपत्राप्रमाणे दिसतात म्हणून याला पद्मासन म्हणतात.कृती -१) दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायाचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस घेऊन तळहात जमिनीवर ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.२) दोन्ही पायांत थोडे अंतर घेऊन डाव्या पायाची घडी करावी. हाताचा आधार घेऊन पाऊल उजव्या मांडीवर व टाच जांघेपर्यंत आणून ठेवावी.३) उजव्या पायाची पण अशीच घडी करून हाताच्या आधारे पाऊल डाव्या मांडीवर व टाच जांघेपर्यंत घ्यावी.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 18 Jun 2010     Visits : 27645
या आसनात शरीराची स्थिती नौकेप्रमाणे होत असल्याने या आसनास नौकासन असे म्हणतात.कृती -१) पोटावर झोपावे (पालथे) हनुवटी जमिनीवर ठेवावी. दोन्ही हात सरळ मांड्याजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीव टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवाव्यात. पायांच्या बोटांची नखे जमिनीवर टेकतील.२) दोन्ही हात खांद्याच्या वरून डोक्याकडे सरळ नेऊन जमिनीवर टेका. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवा.३) श्‍वास सोडा व श्‍वास घेत घेत पुढून हात व मान व मागून पाय सरळ ठेवून सावकाश वर उचला.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 15 Jun 2010     Visits : 17932
पश्‍चिमोत्तानासन म्हणजे पाठीमागची बाजू. या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्‍चिमोत्तानासन म्हणतात.कृती -१) दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायांचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.२) थोडे समोर वाकून हनुवटी जमिनीला समांतर ठेवून कंबरेतून वाकून डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडावा. व उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडावा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 15 Jun 2010     Visits : 24218
या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्याने या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.कृती -१) पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. दोन्ही हात सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवावे, पण चवडे मागे ताणून ठेवावेत.२) दोन्ही हात छातीशेजारी टेकवावेत. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्‍वास सोडा व श्‍वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्‍वसन   Read More....
By : Global Marathi     Posted On : 15 Jun 2010     Visits : 28831
हल म्हणजे नांगर. या आसनाच्या पूर्णावस्थेत शरीराचा आकार नांगराप्रमाणे भासतो, म्हणून याला हलासन म्हणतात.कृती -१) पाटीवर झोपावे. पाय सरळ ठेवून टाचा व अंगठे जुळवून ठेवावेत. हात शरीरालगत सरळ ठेवावेत. तळहात जमिनीच्या दिशेने ठेवावेत. मान सरळ ठेवावी.२) श्‍वास सोडावा व श्‍वास घेत दोन्ही पाय जमिनीशी काटकोनात आणावेत व लगेच हातांनी जमिनीला रेटा देऊन पाय डोक्याच्या दिशेने नेणे.३) पाय सैल सोडून डोक्यापलीकडे जमिनीवर टेकवणे. श्‍वसन नेहमीप्रमाणे चालू ठेवणे४) हात जमिनीवर ठेवणे.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 11 Jun 2010     Visits : 21619
या आसनात शरीर मागच्या दिशेने वाकवून शरीराची अवस्था चक्राप्रमाणे गोलाकार केली जाते म्हणून याला चक्रासन म्हटले जाते.कृती -१) पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा.२) दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा.३) श्‍वास घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्‍वसन संथ चालू ठेवा.फायदे - आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो.   Read More....

रोमन अंक

रोमन अंक

 गणित रोमन अंक
गणित रोमन अंक
Roman Numerals
Roman numerals List
Number Roman numeral
0 not defined
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX

std1 ते 4 साठी useful app

std1 ते 4 साठी useful app

१ ते ४ वर्गांसाठी अॅप

खालील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
खालीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.
जी अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीत त्यांची डाउनलोड लिंक अॅप च्य पुढे दिली आहे.
अ. न.    अॅन्ड्रॉइड अॅप    विषय/माहिती
1.    Marathi Varnamala-Full    मराठी मुळाक्षरे वाचन
2.    Ank Aaksharanchi Balduniya    अंक व अक्षरे वाचन व लेखन शिकवणारे अॅप
3.    MArathi Alphabets By tinyApps    मराठी मुळाक्षरांची ओळख
4.    बाराखडी 2.0    मराठी/गणित
5.    मराठी किड्स अॅप    मराठी/गणित
6.    मराठी म्हणी    मराठी म्हणी व अर्थ यांचा संग्रह
7.    Match n Spell    इंग्रजी
8.    ABC Handwritting    इंग्रजी
9.    English Kids App    प्राथमिक इंग्रजी शिकवणारे अॅप
10.    Body parts for kids    Learn body parts names in English
11.    माझे पाढे    DOWNLOAD
12.    Bheem Rupee Game    गणित
13.    Math Games For kids    प्राथमिक मुलांसाठी सोपे गणितीय खेळ
14.    Bubble Maths    गणित
15.    Math Workout    गणित
16.    Kids maths    गणित
17.    Kids Tangram free    गणित
18.    Learn Body Parts    परिसर
19.    गडवाट    परिसर
20.    स्वराज्य    शिवकालीन इतिहासाची माहिती
21.    Solar System Scope    आभासी सूर्यमाला दाखवा.
22.    Lines and Shapes Free    कला
23.    Gurukul Study    १ ते ८ सर्व विषयांचे interactive प्रश्नसंच उपलब्ध
24.    Trace and Learn in Marathi    मराठी अक्षर लेखन सरावासाठी उपयुक्त

नविन job

नविनjobयासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

1)NMK

2)rojgarsamachar

3)http://www.freejobalert.com

4) http://www.employmentnewsinindia.com

MPSC विषयी अधिक

MPSC विषयी अधिक स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो, सर्वसाधारणपणे वयोमर्यादा १८ ते ३३ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तर मागासवर्गीयांसाठी ३८ इतके असते. उच्चतम वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. या परीक्षांतून लोक्सेवेकारिता अधिक जबाबदार अधिकारी निवडले जातात. सध्या पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ट प्रकारचे आहे. या परीक्षातून उमेदवाराची केवळ ज्ञानाची परीक्षा न घेता व कमीत कमी वेळेत किती अचूक निर्णय घेऊ शकतो याबाबतची क्षमता तपासली जाते. राज्यसेवा परीक्षेकरिता यु.पी.एस.सी. च्या धरतीवर प्रशासकीय कल चाचणी (सी.एस.ए.टी.) लागू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्यापदांसाठी निवड होते.

उदा.उपजिल्हाधिकारी, 

गटअपोलीसउपाधीक्षक/ सहाय्यकपोलीसआयुक्त, 

गटअतहसीलदार,

 गटअसहाय्यकविक्रीकरआयुक्त,

 गटअउपनिबंधकसहकारीसंस्था, गट अ

उपमुख्यकार्यकारीअधिकारी/ गटविकासअधिकारी (उच्चश्रेणी, गट अ)

महाराष्ट्रवित्तवलेखासेवा, गट अ

 (कनिष्ठ)मुख्याधिकारी, 

नगरपालिका/परिषद, गटअ

अधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गट अ

महाराष्ट्रवित्तवलेखासेवा गट ब 

(राजपत्रित)कक्षअधिकारी, गटबगटविकासअधिकारी, गटबमुख्याधिकारीनगरपालिका, गटबसहाय्यकनिबंधकसहकारीसंस्था, गटब 

तालुकानिरीक्षक, भूमीअभिलेख, गटब  उपअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकआयुक्तराज्यउत्पादनशुल्क, गटब

सहाय्यकप्रादेशिकपरिवहनअधिकारी, गटब

नायबतहसीलदार, गटब


वयाची २१ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार 'राज्यसेवापरीक्षा' देऊ शकतो.
खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३० पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३५ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. '
 स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो, सर्वसाधारणपणे वयोमर्यादा १८ ते ३३ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तर मागासवर्गीयांसाठी ३८ इतके असते. उच्चतम वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. या परीक्षांतून लोक्सेवेकारिता अधिक जबाबदार अधिकारी निवडले जातात. सध्या पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ट प्रकारचे आहे. या परीक्षातून उमेदवाराची केवळ ज्ञानाची परीक्षा न घेता व कमीत कमी वेळेत किती अचूक निर्णय घेऊ शकतो याबाबतची क्षमता तपासली जाते. राज्यसेवा परीक्षेकरिता यु.पी.एस.सी. च्या धरतीवर प्रशासकीय कल चाचणी (सी.एस.ए.टी.) लागू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्यापदांसाठी निवड होते.उदा.
उपजिल्हाधिकारी, गटअपोलीसउपाधीक्षक/ सहाय्यकपोलीसआयुक्त, गटअतहसीलदार, गटअसहाय्यकविक्रीकरआयुक्त, गटअउपनिबंधकसहकारीसंस्था, गटअउपमुख्यकार्यकारीअधिकारी/ गटविकासअधिकारी (उच्चश्रेणी, गटअ)महाराष्ट्रवित्तवलेखासेवा, गटअ (कनिष्ठ)मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गटअअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटअमहाराष्ट्रवित्तवलेखासेवागटब (राजपत्रित)कक्षअधिकारी, गटबगटविकासअधिकारी, गटबमुख्याधिकारीनगरपालिका, गटबसहाय्यकनिबंधकसहकारीसंस्था, गटबतालुकानिरीक्षक, भूमीअभिलेख, गटबउपअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकआयुक्तराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकप्रादेशिकपरिवहनअधिकारी, गटबनायबतहसीलदार, गटब
 पात्रता
वयाची २१ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार 'राज्यसेवापरीक्षा' देऊ शकतो.
खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३० पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३५ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं
. '
सरळ सेवा  भरती
सरळसेवा भरती अंतर्गत विविध खात्यातील अधिकाऱ्यांची थेट शिफारस केली जाते, ४७ विविध पदांकरिता चाळणी परीक्षा / मुलाखत किंवा दोन्हीही घेतल्या जातात. सरकारच्या विविध खात्यांच्या पदांकरिताचे निकष वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ ड्रग / फूड इन्स्पेक्टर होण्याकरिता फार्मसी क्षेत्रातील उमेदवार असणे आवश्यक आहे. शासकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता होण्याकरिता त्या-त्या विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच यु.जी.सी. ने ठरविलेले निकष असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे या परीक्षांकरिता एकापेक्षा अधिक उमेदवार उपलब्ध असल्यास चाळणी परीक्षा घेऊन एकूण जागेच्या तीनपट उमेदवार उपलब्ध होतील अशा रीतीने मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात व उपलब्ध जागेइतक्या उमेदवारांची शिफारस केली जाते.
 स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर या परीक्षा देऊ शकतो, सर्वसाधारणपणे वयोमर्यादा १८ ते ३३ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता तर मागासवर्गीयांसाठी ३८ इतके असते. उच्चतम वयोमर्यादा होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. या परीक्षांतून लोक्सेवेकारिता अधिक जबाबदार अधिकारी निवडले जातात. सध्या पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ट प्रकारचे आहे. या परीक्षातून उमेदवाराची केवळ ज्ञानाची परीक्षा न घेता व कमीत कमी वेळेत किती अचूक निर्णय घेऊ शकतो याबाबतची क्षमता तपासली जाते. राज्यसेवा परीक्षेकरिता यु.पी.एस.सी. च्या धरतीवर प्रशासकीय कल चाचणी (सी.एस.ए.टी.) लागू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्यापदांसाठी निवड होते.उदा.
उपजिल्हाधिकारी, गटअपोलीसउपाधीक्षक/ सहाय्यकपोलीसआयुक्त, गटअतहसीलदार, गटअसहाय्यकविक्रीकरआयुक्त, गटअउपनिबंधकसहकारीसंस्था, गटअउपमुख्यकार्यकारीअधिकारी/ गटविकासअधिकारी (उच्चश्रेणी, गटअ)महाराष्ट्रवित्तवलेखासेवा, गटअ (कनिष्ठ)मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गटअअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटअमहाराष्ट्रवित्तवलेखासेवागटब (राजपत्रित)कक्षअधिकारी, गटबगटविकासअधिकारी, गटबमुख्याधिकारीनगरपालिका, गटबसहाय्यकनिबंधकसहकारीसंस्था, गटबतालुकानिरीक्षक, भूमीअभिलेख, गटबउपअधीक्षकराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकआयुक्तराज्यउत्पादनशुल्क, गटबसहाय्यकप्रादेशिकपरिवहनअधिकारी, गटबनायबतहसीलदार, गटब
 पात्रता
वयाची २१ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार 'राज्यसेवापरीक्षा' देऊ शकतो.
खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३० पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३५ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. '

सरळ सेवा  भरती

सरळसेवा भरती अंतर्गत विविध खात्यातील अधिकाऱ्यांची थेट शिफारस केली जाते, ४७ विविध पदांकरिता चाळणी परीक्षा / मुलाखत किंवा दोन्हीही घेतल्या जातात. सरकारच्या विविध खात्यांच्या पदांकरिताचे निकष वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ ड्रग / फूड इन्स्पेक्टर होण्याकरिता फार्मसी क्षेत्रातील उमेदवार असणे आवश्यक आहे. शासकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता होण्याकरिता त्या-त्या विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच यु.जी.सी. ने ठरविलेले निकष असणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे या परीक्षांकरिता एकापेक्षा अधिक उमेदवार उपलब्ध असल्यास चाळणी परीक्षा घेऊन एकूण जागेच्या तीनपट उमेदवार उपलब्ध होतील अशा रीतीने मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात व उपलब्ध जागेइतक्या उमेदवारांची शिफारस केली जाते.