ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोजसंख्या म्हणतात
[ ] १ ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे.
[ ] Natural numbers: Numbers that start with 1 are called natural numbers or countable number
[ ] 1 is the smallest natural number.1
संख्यांचे प्रकार यावर व्हिडिओ बघण्यासाठी
आमच्या यूट्यूब चैनल वर आजच भेट द्या किंवा खाली लिंक वर क्लिक करा
2)whole number/ पुर्ण संख्या:
ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते त्यांना पुर्ण संख्या म्हणतात
[ ] 0 ही सर्वात लहान पुर्ण संख्या आहे.
Whole number:
Numbers that start with 0 are called whole numbers
[] 0 is the smallest whole number.
3) Even number/ सम संख्या
[ ] ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0,2 ,4,6,8 यापैकी एखादा नंबर आल्यास तिला सम संख्या म्हणतात .
[ ] Even number
[ ] [] If one of the numbers 0,2, 4,6,8 appears at the end or in the unit place, it is called an even number.
2 is the smallest even number
2 ही सर्वात लहान सम संख्या आहे.
[4 ] Odd number/ विषम संख्या र्
[ ] ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी 1,3,5,7,9यापैकी एखादा नंबर आल्यास तिला विषम संख्या म्हणतात .
[ ] Odd number
[ ] [] If one of the numbers 1,3,5,7,9 appears at the end or in the unit place, it is called an odd number.
5)Prime number /, मूळ संख्या
ज्या संख्यांचे 1आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात तिला मूळ संख्या म्हणतात
Prime number: those numbers which is having no other factor than the number itself and 1 that number is called prime number
For example:
2,3,5,7
11,13,17,19
23,29
31,37
41,43,47
53,59
61,67
71,73,79
83,89
97
There are 25 prime number from 1 to 100
1 te 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.
6)संयुक्त संख्या : composite number
संयुक्त संख्या / composite number:
ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
Numbers that have more than 2 divisors or factors are called composite numbers.
एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही
1 is not a prime number and not composite number
1ते 100 पर्यंत एकुण 74 संयुक्त संख्या आहेत.
There are a total of 74 composite number from 1 to 100.
4 is the smallest composite number
4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे
composite number:
4,6,8,9,10,12,14,15,16,18,20,21,22,24,25,26,27,28,30,32,33,34,35,36,38,39,40,42,44,45,46,48,49,50,51,52,54,55,56,57,58,60,62,63,64,65,66,68,69,70,72,74,75,76,77,78,80,81,82,84,85,86,87,88,90,91,92,93,94,95,96,98,99,100,..
7).जोडमूळ संख्या:-Twin prime number:
जोडमूळ संख्या:- ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात
Twin prime number: if pair of two prime number having difference of 2 is called twin prime number
8)Co-prime number/relative prime number सहमूळ / परस्पर मूळ संख्या : ज्या दोन संख्या फक्त 1 च्याच पाढ्यात येतात त्यांना सहमूळ / परस्पर मूळ संख्या म्हणतात
Two numbers that have one is only 1 common factor are called
, Co-prime number/relative prime numb
संख्यांवर आधारित काही महत्त्वाचे उदाहरणे
1ते 100 पर्यंत प्रत्येक अंक किती वेळा येतो ?
दोन अंकी संख्येत प्रत्येक अंक किती वेळा येतो ?
How many times each number occurs in a two digit number?
दोन अंकी संख्येत हा 8 अंक किती वेळा येतो ?
How often does the number 8 appear in a two digit number?
7 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा लिहिली जातो ?7 How many times 7 is the number 1 to 100 written?
What is the difference between 5 digit biggest and smallest number
5 अंकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये काय फरक आहे
What is the difference between 4 digit biggest and smallest number
4 अंकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये काय फरक आहे
What is the difference between 7 digit biggest and smallest number
7 अंकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये काय फरक आहे
What is the difference between 7 digit biggest and 5 digit smallest number
7अंकी सर्वात मोठ्या आणि 5 अंकUsing 4,9,2,5 make5 digit biggest and smallest number
4,9,2,5 वापरून 5 अंकी सर्वात मोठी आणि लहान
Using 5,8,2,1 make 5 digit biggest and smallest number
5,8,2,1 या अंकाचा वापर करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवा
Using 5,0,2,1 make 5 digit biggest and smallest number
5,0,2,1 या अंकाचा वापर करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवा
Using 5,7,3,0 make 5 digit biggest and smallest number
5,7,3,0 या अंकाचा वापर करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या बनव
Using 9,5,2,0 make 6 digit biggest and smallest number
9,5,2,0या अंकाचा वापर करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या बनवा
0,6,3,5या अंकाचा वापर करून तयार होनारीसर्वात मोठी आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या यातील फरक किती ?What is the difference between the largest and smallest 6 digit numbers using the digits 0,6,3,5?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा