पदावली
पदावली : नियम
जर दिलेल्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया सोडवावयाच्या असतील, तर कंचेभागुबेव या क्रमाने पदावली सोडवावी. म्हणजेच,
सर्वात प्रथम कंस सोडवावा.
जर दिलेल्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया सोडवावयाच्या असतील, तर कंचेभागुबेव या क्रमाने पदावली सोडवावी. म्हणजेच,
सर्वात प्रथम कंस सोडवावा.
कंस सोडविताना भागाकार, गुणाकार व नंतर बेरीज, वजाबाकी हा क्रम ठेवावा.
उदा. 25 + (12 × 15 ÷ 5 – 6) अशी पदावली आहे.
25 + (12 × 15 ÷ 5 – 6)
= 25 + (12 × 15 ÷ 5 – 6)
= 25 + (12 × 3 – 6)
= 25 + (36 – 6)
= 25 + 30
= 55
पदावली : नियम २
जर कंस नसेल तर ज्या क्रमाने गुणाकार व भागाकार यापैकी जि क्रिया आधी ती आधी करावी
6+6*6-6/6
यात आधी गुणाकार करा 6+6*6-6/6
6+36-6/6
नन्तर भागाकार करा 6+36-6/6
6+36-1
नन्तर बेरीज
42-1=41
41
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा