सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

करिअर मार्गदर्शन

१० वी व १२ वी नंतर पुढे काय ?

हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात. .

करीअरची दिशा ठरवण्याचा योग्य काळ कुठला ?

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी. ज्या प्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असतो, तसेच करीयरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात.

कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे ?
पालकांनी व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. बर्‍याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो.

1 सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 2 विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या.
3 मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे.
4 त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवर डगमगतो.
कोणते करियर योग्य ठरेल हे कसे तपासावे ?
कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

मुलांच्या मार्गदर्शनाची दिशा काय असावी ?
भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळव हे तर दहावी झाल्यावर सर्वांचे स्वप्न असते. विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर सा व प्रतिष्ठा मिळते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान फारसे नसते. त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. मुलाच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढावी..

पूढील विषयांचे प्रश्न विचारा तर ..
करिअर
- विविध टिप्स
- दूरशिक्षण
- कोर्स नुसार प्रश्न व माहिती
- शिक्षणानुसार मार्गदर्शन
सल्ला मार्गदर्शन
- १० / १२ वी नंतर पुढे काय ?
- चाकोरी मोडा / वेगळ्या वाटा
- आदर्श वास्तु कशी असावी ?
कोर्स नुसार प्रश्न
- माहितीचा अधिकार
- गाहक संरक्षण कायदा
- तक्रार करायची आहे ?
- गृहनिर्माण सोसायटीचे प्रश्न
क्षेत्रानुसार संधी
- सरकारी नोकरी
- दूरशिक्षण
- कोर्स नुसार प्रश्न व माहिती
- शिक्षणानुसार मार्गदर्शन

करिअर संदर्भात आपले काही काही प्रश्न
  1. संरक्षण खात्यात नोकरीच्या काय संधी आहेत ?
  2.  U.P.S.C ची पदे कशा पद्धतिने पद प्राप्त होते ?
  3. १० वी व १२ वी तसेच पदवी नंतर पुढे काय ?
  4. कोणा कडून माहिती घेऊ शकतो ?
  5. माहिती म्हणजे नक्की काय ?
  6. माहिती अधिकार म्हणजे काय?
  7. माहितीचा अर्ज कसा सादर करावा ?
  8. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे कोण ?
  9. १० वी व १२ वी तसेच पदवी नंतर पुढे काय ?
शैक्षणिक धोरणाच्या प्रत्येक राज्याचा व केंद्रसरकारचा विचार व पद्धत व अभ्यासक्रम जरी वेगवेगळा असला तरी वैचारीक बैठक मात्र सार्खीच आहे . १० वी नंतर ३ मुख्य शाखा निर्माण केलेल्या आहेत.
१ . कला 
२ . वाणिज्य (कॉमर्स)
 ३ . विज्ञान
ज्यांना आपल्या शैक्षणीक जीवनात मग ते पारंपारीक शिक्षण असो की पदवीका असो यापैकी एका मार्गाची निवड करावी लागते. मात्र व्यवसायीक शिक्षण व डिप्लोमा यासाठी १० वी नंतर प्रवेश मिळ्तो.

तरीही विद्यर्थ्यांनी शक्यतो १० वी नंतर जरी डिप्लोमाला किंवा व्यावसायीक क्षेत्राची नि वड केली तरी बाहेरुन १२ वी परीक्षा पास करावी. विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करताना विशेष  काळजी घ्यावी जेणे करुन त्यांचे भविष्य उज्वल होइल . क्षेत्राची निवड करताना स्वतःची आवड, अभ्यास करण्याची क्षमता ( भविष्यात याच क्षेत्रात आयुष्य्भर काम करयचे आहे याची जाणीव ठेवणे. ) तसेच त्याक्षेत्राची भविषात करीअर विषयक संधी कश्या आहेत याचा विचार करुनच निवड करावी.
खाली दिलेल्या क्षेत्रां पैकी क्लीक केल्यास त्या क्षेत्रातील संधींची माहीती मिळेल .
मुलगा /मुलगी १०वी, १२वी आणि पदवी झाले पण करियर कोणते निवडावे  हे कळत नाही यासाठी प्रत्येक घटकाचा विचार करून खास पालक व मुलासाठी करीयरच्या संधी व त्याची तपशीलवार माहिती 

कला वाणिज्य (कॉमर्स) विद्यान

U.P.S.C.म्हणजे काय ? त्यांचे कामाचे स्वरुप काय ?
U.P.S.C.( युनियन पब्लिक सविर्स कमिशन)
म्हणजेच ( केंद्रीय लोकसेवा आयोग .)
सरकारी उच्च आणि मध्यम स्तरावरील उमेदवारांची नेमणूक करण्यासाठी सेण्ट्रल गव्हन्मेर्ण्ट स्तरावर युपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन आहे,

तर राज्य पातळीवर राज्य सेवा आयोग (पब्लिक सविर्स कमिशन) MPSCआहेत.
सिविल सविर्सेस एक्झामिनेशन
यात पुढील पदांचा समावेश होतो.
1. इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सविर्स ( I.A.S. )
(केंद सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचा कारभार सांभाळणं),
2. इंडियन फॉरेन सविर्स ऑफिसर (परदेशातील भारताच्या वकिलातीतील कामकाज पाहणं),
3. इंडियन पोलिस सविर्स ऑफिसर (I.P.S.) (निर्धारित क्षेत्रात गुन्हेगारांवर लक्ष ठेवणं),
4. पोस्टल सविर्स ऑफिसर (पोस्ट खात्याचा कारभार पाहणं)
5. इंडियन डिफेन्स अकाऊण्टस सविर्स ऑफिसर (लष्कराचा खर्च नियंत्रणात ठेवणं)
6. इंडियन ऑडिर्नन्स फॅक्टरीज सविर्स ऑफिसर (दारूगोळा कारखान्यांचे कामकाज पाहणं)
7. इंडियन रेव्हेन्यू सविर्स ऑफिसर (आथिर्क कमाई संदर्भात कामकाज सांभाळणं)
8. कस्टम्स अॅप्रेजर (परदेशातून भारतात येणाऱ्या किंमती मालाचं मूल्यांकन करणं)
9. सेण्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलीस ऑफिसर (गुप्तहेराचं काम)
10. सेण्ट्रल सेक्रेटमरेएट सविर्स सेक्शन ऑफिसर
11. इंडियन डिफेन्स इस्टेट सविर्स ऑफिसर (लष्करी मालमत्तेची देखभाल)
12. इंडियन पोस्ट आणि टेलिग्राफ फायनान्स सविर्स ऑफिसर (पोस्ट खात्यातील आथिर्क व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं)
13. इंडियन सिविल अकाऊण्टस सविर्स ऑफिसर
14.आर्म्ड फोसेर्स हेडक्वार्टर्स सिविल सविर्सेस (लष्करी सैनिकांची काळजी घेणं)
15. रेल्वे ट्रॅफिक सविर्स ऑफिसर
16. रेल्वे बोर्ड सेक्रेटरिएट सविर्स सेक्शन ऑफिसर (रेल्वे ऑफिसरला त्याच्या कामात मदत करणं)
17. इंडियन रेल्वे अकाऊण्ट्स सविर्स ऑफिसर (रेल्वेच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं)
18. इंडियन रेल्वे पसोर्नल सविर्स ऑफिसर (भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांविषयक काम पाहणं)
19.इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑफिसर (रेल्वेच्या मालमत्तेच रक्षण करणे )
20. इन्फमेर्शन ऑफिसर ( लोकांच्या उप्योगाची माहीती देणं.)
21. सेण्ट्रल ट्रेड सविर्स ऑफिसर (भारताच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष ठेवणं)
22. सेण्ट्रल एक्साइज ऑफिसर (अबकारी कराची अमलबजावणी)
23. कस्टम्स ऑफिसर (परदेशातून येणाऱ्या मालावर करआकारणी)
24. सेण्ट्रल इण्डस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स कमाण्डण्ट (राष्ट्रीय स्मारकांची सुरक्षाव्यवस्था)
25. इंडियन ऑडिट & अकाऊण्ट्स सविर्स ऑफिसर
( सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणं)
U.P.S.C. पदे मिळ्वण्या साठी काय पात्रता लागते ?
U.P.S.C ची पदे कशा पद्धतिने पद प्राप्त होते ?
केंद सरकारच्या अखत्यारित असणाऱ्या, मागील लेखात उल्लेख केलेल्या. एकूण २५ पदांवरील भरती युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते.
नागरी सेवा परीक्षा :
पात्रता : कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन
वय : २१ ते ३० वर्ष
ही परीक्षा तीन प्रकारे घेतली जाते.
1. पूर्व परीक्षा

2. मुख्य परीक्षा
3. मुलाखत
1. पूर्व परीक्षा कशी असते ?
ह्यात दोन प्रश्नपत्रिका असतात.
प्रश्नपत्रिका १.
जनरल स्टडीज ह्याचे गुण १५० असतात.
यासाठी अवधी : २ तास असतो.
प्रश्नपत्रिका २.
पुढील २३ विषयां पैकी एक विषय निवडुन उत्तरे देणे,ह्याचे गुण ३०० असतात.
अवधी २तास असतो.
विषय :
ऍग्रीकल्चर , ऍनीमल हजबंड्री व व्हेटेजरी सायंन्स , अँथ्रॉपॉलॉजी , केमिस्ट्री , सिव्हील इंजिनीअरींग , कॉमर्स व अकाऊंट्सी , इकोनॉमिक्स , इल्कट्रीकल इंजिनीअरींग , जॉग्रफी , जिऑलॉजी , हिस्ट्री , लॉ , मॅनेजमेंट , मॅथेमॅटीक्स , मॅकॅनीकल इंजिनीअरींग , मेडीकल सायंन्स , फिलॉसोपी , फिजीक्स , केमेस्ट्री , पॉलीटीकल सायंन्स व इंटर्नॅशनल रिलेशन्स , सायकॉलॉजी , पब्लीक ऍडमिनेस्ट्रेशन , सोशिऑलॉजी , स्टॅटिस्टीक्स , झुऑलॉजी , बॉट्नी .
ही परीक्षा उत्तिर्ण होउनच मुख्य प्रिक्षे साठी पात्र होता येते.
2. मुख्य परीक्षा कशी असते ?
प्रश्नपत्रिका एकुण ९ मिळतात त्यापैकी ५ प्रश्नपत्रिका सोडवणे सक्तीचे असते .व ४ प्रश्नपत्रिका वैकल्पिक असतात
त्या सर्व वर्णनात्मक असतात.
सक्तीचे विषय :
1 भारतीय भाषा ( कोणतीही एक )
गुण ३००,
कालावधी ३ तास.
भारतीय भाषा : आसामी, बंगाली, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळी, मणीपुरी, मराठी, नेपाळी, उडीया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमीळ्, तेलगु,उर्दु .
2 इंग्रजी भाषा
गुण ३००,
कालावधी ३ तास.
3 निबंध
गुण २००,
कालावधी ३ तास.
4 जनरल स्ट्डीज 1
गुण ३००,
कालावधी ३ तास.
5 जनरल स्ट्डीज 2
गुण ३००,
कालावधी ३ तास.
वैकल्पिक विषय :-
पुढील पैकी २ विषयांची निवड करवयाची असते दोन्ही विषयाच्या दोन स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतात.
सक्तीचे विषय :-
1 भारतीय भाषा :
आसामी, बंगाली, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळी, मणीपुरी, मराठी, नेपाळी, उडीया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमीळ्, तेलगु,उर्दु .
2 इतर विषय :
ऍग्रीकल्चर , ऍनीमल हजबंड्री व व्हेटेजरी सायंन्स , अँथ्रॉपॉलॉजी , केमिस्ट्री , सिव्हील इंजिनीअरींग , कॉमर्स व अकाऊंट्सी , इकोनॉमिक्स , इल्कट्रीकल इंजिनीअरींग , जॉग्रफी , जिऑलॉजी , हिस्ट्री , लॉ , मॅनेजमेंट , मॅथेमॅटीक्स , मॅकॅनीकल इंजिनीअरींग , मेडीकल सायंन्स , फिलॉसोपी , फिजीक्स , केमेस्ट्री , पॉलीटीकल सायंन्स व इंटर्नॅशनल रिलेशन्स , सायकॉलॉजी , पब्लीक ऍडमिनेस्ट्रेशन , सोशिऑलॉजी , स्टॅटिस्टीक्स , झुऑलॉजी , बॉट्नी .
3 खालील पैकी एका भाषेचे वाङमय :
आसामी, बंगाली, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळी, मणीपुरी, मराठी, नेपाळी, उडीया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमीळ्, तेलगु,उर्दु . पाली , पर्शियन ,रशियन , अरेबीक , बोडो , डोग्री , मैथली ,
३ मुलाखत :
सर्व सधारण पणे मुलाखत ही फारच चांगल्या पद्धती नेघेतली जाते. यात विषयाचा अभ्यास व व्यक्तीच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतली जाते.
गुण ३००.
( अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सविर्सेस) अकाऊण्ट्स ऑफिसर्स, आयएएस, आयएफएस, आयपीएस, सीबीआय, रेल्वे पोलिस, सीआयएसएफ, इन्कम टॅक्स, आडिर्नन्स फॅक्टरीज, पोस्टल सविर्सेस, रेल्वे ट्रॅफिक/ पसोर्नल, डिफेन्स, इन्फमेर्शन सविर्सेस, ट्रेड सविर्स, सेक्रेटरियल सविर्स, रेल्वे बोर्ड, आर्म्ड् फोसेर्स, सिविल सविर्सेस आदी पदांचा यात समावेश होतो.)